दिपस्तंभ पुरस्कार २०१६-१७

Posted on Leave a commentPosted in News

सन २०१६-१७ च्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य फेडरेशन तर्फे पतसंस्थेस मानाच्या राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या दिपस्तंभ पुरस्काराने गौरविण्यात आले.